महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
मुंबई, दि. ८ जुलै २०२५: महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांनी बुधवारी (दि. ९) एका दिवसाचा संप पुकारला आहे. या...
विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान लातूर, (प्रतिनीधी): प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक...
लातूरचे मूळ रहिवासी तसेच सध्या पुनावळे, पुणे येथे वास्तव्यास असलेले श्री. व्यंकटराव गोविंदराव पाटील (वय ९२) यांचे दिनांक ५ जुलै...
लातूर :लातूरकरांनी जीवाचं सोनं करून जागा दिली… ‘माझं लातूर’ परिवारानं ढणाढणा आंदोलनं केली… शेकडो लोकांनी रस्त्यावर तासनतास बसून सरकारला शहाणं...
लातूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या व तेथून परत येणाऱ्या वारकऱ्यांची सोय लक्षात घेऊन उमाटे कुरिअर आणि महाराष्ट्र नवनिर्माण...
चळवळ आक्रमक आंबेडकरी,थंडावलीय, निपचित पडलीय,कमकुवत झालीय,ऐकतांना इंगळ्या,डसल्यागत वाटतंय,मन सुन्न होतय,कानांना आपसूक, बहिरेपणा येतोय.! त्याला कारण काय ?धडाडणार्या तोफा,काळाच्या पडद्याआड गेल्यात,बंदुका...
लातूर : डॉक्टर्स डे चे औचित्य साधून लातूर मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब मिडटाऊन आणि पोद्दार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...
लातूर येथील डॉ, बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ लातूर या संघटनेची साप्ताहिक बैठक पार पडली, सेवानिवृतांच्या...
राज्यात ५ लाखांवर ग्राहकांना ६ कोटींचा आर्थिक फायदा लातूर, दि. ३० जून २०२५: वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत...
बालविवाह न करता मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा पालकांना नाटिकेतून जाहीर निवेदन. रेणापूर- प्रतेक पालकांनी आपल्या मुलींचा बालविवाह न करता उच्च...
© 2024 Copyright - All right Reserved