महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
आज लातूर येथे सह्याद्री देवराई च्या पर्यावरण सन्मान सोहळ्यात विविध महिलांचा सत्कार करताना ते हाँटेल अंजनी येथील सभागृहात बोलत होते.सह्याद्री...
आज लातूर येथे सह्याद्री देवराई च्या पर्यावरण सन्मान सोहळ्यात विविध महिलांचा सत्कार करताना ते हाँटेल अंजनी येथील सभागृहात बोलत होते.सह्याद्री...
मुंबई, प्रतिनिधी: महावितरणला शनिवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळातर्फे (सीबीआयपी) सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण कंपनी म्हणून...
येथील आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठान च्या वतीने आज रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी गणेश हॉल अष्टविनायक मंदिर लातूर येथे...
लातूर शहर महानगरपालिकेने मार्च महिन्यात मालमत्ता करदात्यांसाठी विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत, थकबाकीदारांना त्यांच्या थकीत मालमत्ता कराच्या व्याजात...
लातूर शहर महानगरपालिकेने मार्च महिन्यात मालमत्ता करदात्यांसाठी विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत, थकबाकीदारांना त्यांच्या थकीत मालमत्ता कराच्या व्याजात...
नांदेड- माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गंत माहिती अधिकारी यांच्या दंडाच्या रक्कमेत महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी तसेच प्रथम अपिलीय अधिकारी यांना...
दोषींना २ ते १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद वीजबील वसुलीसाठी मोहीम तीव्र लातूर, प्रतिनिधी: परिमंडळात वीजबिल वसुली मोहिम तीव्र करण्यात आली...
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांची नवी दिल्लीस्थित त्यांच्या ७ लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी नुकतीच सहकुटुंब भेट घेतली.आदरणीय...
लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा, वाहतूक आणि स्वच्छता व्यवस्थेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक माझं लातूर परिवाराच्या निवेदनाची दखल लातूर दि. २१ मार्च २०२५...
© 2024 Copyright - All right Reserved