दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

💥 “जिवंत असतानाच मयत दाखवून प्रॉपर्टी हडप” – मुरुममधील शिक्षिकेचा कारनामा उघड!

सासू-सासरे आणि दिर जिवंत, तरीही ‘मयत’ दाखवून संपत्तीवर डल्ला; कोर्टाचा आदेशही धाब्यावर! धाराशिव जिल्हा | प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील मुरुम (जि....

🔥 शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’ की भ्रष्टाचाराचा नवा ‘शिंदे पॅटर्न’?

महिलांवर गैरवर्तन, पन्नास कोटींचे खेळ, साईडपोस्टवरून थेट लातूरला बढती! प्रशासन कुणाच्या दबावाखाली? लातूर |  लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सध्या...

देशिकेंद्र विद्यालयातील ‘बॅकडेट’ गैरव्यवहारांवर एसआयटीची नजर; लातूरच्या शिक्षणव्यवस्थेची प्रतिष्ठा धोक्यात

लातूर प्रतिनिधी :लातूर शहरातील प्रसिद्ध देशिकेंद्र विद्यालय सध्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहे. महाराज देशिकेंद्र स्वामींनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नि:स्वार्थ भावनेने दिलेली जागा आणि संस्थेची...

राज्यातील रस्ते, अभियांत्रिकी आणि प्रगतीचा मानबिंदू –

डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड राज्यातील रस्ते, अभियांत्रिकी आणि पायाभूत विकासाला नवे आकाश गवसवणारे नाव म्हणजे डॉ. अनिलकुमार गायकवाड. स्वप्न पाहणारा, ते...

संविधानातील आरोग्याचा हक्क लातूरकरांना केव्हा?” प्रत्येक जिल्ह्याला रुग्णालय आहे, पण लातूर अजूनही कागदावरच — १६ वर्षांचा प्रशासकीय अन्याय

सार्वजनिक आरोग्य सचिव ई. रावेदीरन यांच्याकडे आता जनतेचा प्रश्न : "आपण तरी रुग्ण हक्क जपा ?" लातूर :राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात...

पानगावच्या तिरुपती विद्यालयात पार पडला गेट टुगेदर सोहळा.

पानगाव : येथील तिरुपती विद्यालयात २००८-०९ साली इयत्ता १० उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर व शिक्षक सत्कार सोहळा शनिवारी पार...

*आपली परंपरा जोपासण्यासाठीचे अद्भुत समर्पण*

ना किर्तनाचे शिक्षण ना संगिताचे धडे गिरवलेले पण किर्तन भुषण पदवीने सन्मानित ह.भ.प. रामदास शास्ञी चाकूरकर* अभय मिरजकर कधी तरी...

🪔 फराळाच्या थाळीपलीकडचा दिवा…

⤵️ दिवाळीचा सण — उजेडाचा, आनंदाचा, ऐश्वर्याचा.परंतु या झगमगाटाच्या मागे अंधाराच्या अनेक कथा दडलेल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात आजही...

🎶 लातूरमध्ये “दिवाळी संध्या”; राहुल देशपांडे यांच्या सुरांनी उजळली पाडव्याची रात्र

लातूर, दि. २३ :दिवाळी पाडव्याच्या शुभसंध्येला लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सुरेल स्वरांचा सोहळा रंगला. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य...

Page 6 of 65 1 5 6 7 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News