दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

🔥 “कचरा जाळणे गुन्हा — मग लातूर शहरात दररोज सकाळी कोण पेटवतो कचरा?” 🔥

लातूर प्रतिनिधी :महानगर पालिका क्षेत्रात कचरा जाळणे हा पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे. तरीही लातूर शहरात पहाटेच्या वेळी हवा शुद्ध...

ज्ञानतीर्थ युवक महोत्सव – २०२५ मध्ये दयानंद कला महाविद्यालयाचा शानदार यशाचा ठसा!

लातूर :दयानंद कला महाविद्यालयाने ‘ज्ञानतीर्थ युवक महोत्सव – २०२५’ मध्ये पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत एकूण अकरा पारितोषिकांसह...

वाचू आनंदे

माझ्या बालपणापासूनच पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचन करायला पाहिजे असा अलिखित नियम आमच्या घरी होता. आजही तो आहे. आई-बाबा वाढदिवसाला मला नेहमी...

पंचशील आणि अष्टांग मार्ग अंगीकारा – मानवी कल्याणाचा खरा मार्ग : भंते सुमेध नागसेन

लातूर : आनंद नगर येथे बुद्ध धम्म वर्षावास समारोप सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न तथागत गौतम बुद्धांनी दिलेला अष्टांग मार्ग आणि...

एडीएमच्या भव्य स्वच्छता अभियानात शहरातील १८ टन कचरा साफ

लातूर: एडीएम ॲग्रो, कृषी महाविद्यालय आणि महानगरपालिका लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने “एडीएम स्वयंसेवक सप्ताह” अंतर्गत लातूर शहरात दिनांक १२ ऑक्टोबर...

⚖️ “सरन्यायाधीशांवरील हल्ला — न्यायव्यवस्थेवरच हल्ला!” : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा निषेध

लातूर, दि. १० :भारतीय न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च आसनावर विराजमान असलेल्या माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याने देशातील न्यायप्रेमी नागरिकांत संतापाची...

🌼 सद्गुणांचे वारस व्हा — भन्ते पय्यावंश

वैशाली सार्वजनिक बुद्ध विहार, लातूर येथे धम्म वर्षावास समारोप उत्सव संपन्न लातूर, दि. १२ ऑक्टोबर २०२५ —“भौतिक संपत्तीचा वारसा सर्वांनाच...

प्रसिद्धीच्या हव्यासापासुन दूर राहून सामाजिक कामात कार्यरत शिवश्री फाऊंडेशन 

अभय मिरजकर सामाजिक काम म्हणजे ५०० रुपयांचे बिस्कीट चे पुडे आणि केळी . त्याच्या प्रसिद्धी, फोटो, व्हिडिओसाठी ५ हजारांचा खर्च...

सुप्रीम कोर्टातील घटनेचा निषेध; लातूर वकील मंडळाचा शांतता मार्च राष्ट्रपतींमार्फत कठोर कारवाईची मागणी

लातूर :भारताचे सरन्यायाधीश यांच्याबाबत दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात (सुप्रीम कोर्टात) घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत लातूर जिल्हा वकील...

Page 7 of 65 1 6 7 8 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News