Blog

Your blog category

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 134 वी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी मा. सुशिलकुमार चिकटे यांची सर्वानुमते निवड.

लातूर : लातूर शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्यकारणी निवडीची बैठक आज दि....

Read more

संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन – भक्तीचा अमर संदेश

संत तुकाराम महाराज म्हणजे भक्ती, कीर्तन, आणि हरिपाठाने भारलेली एक दिव्य व्यक्तिमत्त्व. त्यांनी आपल्या अमृततुल्य अभंगांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला नवा...

Read more

लातूर शहर महानगरपालिकेची सॉ मील धारकांवर धडक कार्यवाही

लातूर/प्रतिनिधी :लातूर शहर महानगरपालिका मार्फत मनपा मालकीच्या सॉ-मील येथे आयुक्त, बाबासाहेब मनोहरे यांच्या  आदेशान्वये उपायुक्त,डॉ. पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि....

Read more

लातूर जिल्ह्यातील विविध १४ पोलीस स्टेशनमधील ४३७ बेवारस वाहनांबाबत आवाहन

लातूर, दि. १५ : जिल्ह्यातील विविध १४ पोलीस स्टेशनमध्ये ४३७ वाहने बेवारस स्थितीत आहेत. या वाहनांवर ज्या कोणाची मालकी असेल,...

Read more

खासदार चंद्रशेखर आझाद, विनरतन सिंग, अशोक कांबळे यांनी त्यांना योग्य सुरक्षा पुरवा – अक्षय धावारे

महाराष्ट्रातील वाढत्या अनुसूचित जाती जमातीवरील अन्याय अत्याचारावर बंदी घाला लातूर - चंद्रशेखर आझाद, भीम आर्मीचे संस्थापक आणि महाराष्ट्र आणि देशातील...

लातूर  अस्थिरोग संघटनेच्या वतीने डॉक्टर्स आणि ओटी असिस्टंट साठीच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

लातूर : लातूर अस्थिरोग तज्ज्ञ संघटना आणि मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने  अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्स आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट्स यांच्यासाठी  लातुरात...

Read more

लातूर अस्थिरोग संघटनेच्या वतीने डॉक्टर्स आणि ओटीअसिस्टंट साठीच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसादलातूर : लातूर अस्थिरोग तज्ज्ञ संघटना आणि मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्स आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट्स यांच्यासाठी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, आरसीसी क्लासेसचे संचालक डॉ. शिवराज मोटेगावकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर महाराष्ट्र अस्थिरोग तज्ज्ञ संघटनेचे २०२५ -२६ चे अध्यक्ष डॉ. संपत डुंबरे पाटील, २०२६-२७ चे प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. नारायण कर्णे , महाराष्ट्र ऑर्थो. असो.चे जिल्हाध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत अस्थिरोगांच्या विविध व्याधी आणि संसर्गावर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत डॉ. संपत डुंबरे पाटील, डॉ स्वप्नील कोठाडिया, डॉ शाहजात मिर्जा , डॉ महेश लाके, डॉ विजय चिंचोलकर, डॉ. द्वारकादास तापडिया यांसह मान्यवरांनी अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी डॉक्टर आणि पोलीस प्रशासनामध्ये संवाद असणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगितले. आपल्या परस्परांच्या ओळखी असाव्यात. आपल्या भागातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा आणि डॉक्टरांचा चांगला परिचय असल्यास त्याचा उभयतांसह समाजातील विविध घटकांनाही फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.. लातुरातील सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांचे कार्य प्रशंसनिय असल्याचे सांगून एक फोन करा, पोलीस आपल्या सेवेला हजर असतील, असा विश्वास व्यक्त केला. शिवराज मोटेगावकर यांनी यावेळी बोलताना लातूर शहरातील डॉक्टरांच्या आगळ्या वेगळ्या उपचाराच्या लातूर पॅटर्नबद्दल गौरवोदगार काढले. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नवनवीन तंत्रज्ञान लातुरात येत आहे. येथील डॉक्टरही सतत नवनवीन शिकण्याचा, त्याचा लाभ आपल्या रुग्णांना करून देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचे दिसून येतात असे सांगून या सोहळ्यास आपल्याला आग्रहाने निमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. डॉ. डुंबरे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.अशोक पोद्दार व डॉ. संतोष माळी यांनी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्ससाठी आयोजित केलेल्या सीएमई बद्दल त्यांचे कौतुक केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन राज्यभरात होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर डॉ. नारायण कर्णे यांनी आपल्याला या कार्यशाळेस आग्रहपूर्वक निमंत्रित केल्याबद्दल समाधान व्यक्त करून सअशा कार्यशाळांचे आयोजनात लातूर नेहमीच पुढे असते असे सांगून नेहमीच पुढे रहा, महाराष्ट्र अस्थिरोग संघटना आपल्यासोबत आहे असे सांगितलॆ.

लातूर जिल्ह्यातील अस्थिशल्य चिकित्सक आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट्स यांच्यासाठी तीन तासांची कार्यशाळा घेण्यात आली . यामध्ये ओटी मध्ये कसे वागावे,...

Page 52 of 65 1 51 52 53 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News