महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
अभय मिरजकर.लातूर (9923001824) सायंकाळची वेळ झालेली होती, पाणवठ्यावर एकदम शांतता होती. चार चाकी वाहनाच्या इंजीनाचा आवाज फक्त ऐकण्यास येत होता....
मुंबई, दि. १८ जुलै २०२५: बर्कले येथील जागतिक किर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाशी महाराष्ट्र शासनाने ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास क्षेत्रातील सहकार्यासंबंधी...
अभय मिरजकर, लातूर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत तसेच नंतरही काही प्रवास वर्णन असणारे साहित्य वाचलेले. पञकार म्हणून कार्यरत असताना...
लातूर दि. 17 (प्रतिनिधी)- पुर्वी बांधकाम परवानगी दिलेल्या अणि आत्ता खुली जागा म्हणून महापालिकेने कडे नोंद केलेल्या जागेवर तटरक्षक भिंतीचे...
अक्कलकोट : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि पुरोगामी विचारांचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शिवधर्म फाउंडेशन या सनातनी संघटनेच्या लोकांकडून...
दि. ७, आ. मनिषा कायंदे यांनी विधान परिषद सभागृहात, पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली शिरले आहेत, असा बिनबुडाचा आरोप करतांना संविधान...
लातूर -कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना किंवा त्यासारख्या संघटना या व्याख्येमुळेच महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे जनसुरक्षा ऐवजी जन-असुरक्षा विधेयक...
मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाची बैठक दि. 11/07/025 रोजी शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे मराठवाडा...
लातूर – सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, एकात्मता, अखंडता आणि सौहार्दपूर्ण वाटचालीसाठी मूल्यांची जोपासना व रुजवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे....
गुरुवार दि १०जुलै२०२५ ते मंगळवार दि.७सप्टेबर २०२५ आषाढ पौर्णिमा ते आश्वीन पौर्णिमा या *वर्षावास*कालावधी निमित्त बुद्ध धम्म वर्षावास पुनीत सुसंस्कार...
© 2024 Copyright - All right Reserved