दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

31 गोवंश जनावरांची अवैध वाहतूक उघड; कंटेनरसह एकूण 18.50 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

लातूर (रेणापूर) : रेणापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या दक्षतेमुळे गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडण्यात आला असून, त्यामधील एकूण...

श्री. श्री. रविशंकर इंग्लिश प्रायमरी स्कूलचा दहावी परीक्षेतील भव्य यशाचा ठसा : १००% निकाल, उज्ज्वल परंपरेला साजेशी कामगिरी

लातूर : मार्च २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्डाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, श्री....

राजनंदा विद्यालयाची १००% निकालाची परंपरा कायम; पवन पांचाळ प्रथम

लातूर : लातूर शहरातील वासनगाव रोडवर स्थित राजनंदा विद्यालयाने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम...

आंतरभारतीच्या शाखांकडून मानवी विवाह संमेलनाचे आयोजनहैदराबादमध्ये आंतरभारती दिनानिमित्त घोषणा

हैदराबाद - आंतरजातीय, आंतरधर्मीय आणि प्रेमविवाहांना आंतरभारतीकडून ‘मानवी विवाह’ असे संबोधले जाते. या वर्षी 10 मे रोजी हैद्राबाद येथे आंतरभारती...

श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यालय, लातूर — शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राजनंदिनी पाटील प्रथम, वैभवी स्वामी द्वितीय, श्रावणी, गौरी व शौर्य तृतीय

लातूर : श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यालय, लातूर यांनी यंदाही शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन...

भारताचा बदललेला दृष्टिकोन: आता रक्तबीज नव्हे, तर त्यांचे जनकच नष्ट होतील

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतास स्पष्टपणे सांगितले होते की, चीन भारताला रशियासारखे बनवू इच्छितो आणि पाकिस्तानला युक्रेनसारखे —...

हासुरे गुरुजी हत्या प्रकरण : डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पुढाकाराने २४ तासांत आरोपी जेरबंद!

बडूर, ता. निलंगा – बडूर गावचे आदर्श शिक्षक कै. गुरुलिंग हासुरे गुरुजी यांचा निर्घृण खून प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला...

देशप्रेमाची अतूट प्रेरणा – भारतीय सैनिकांसाठी जनमाता देवीच्या चरणी महाआरती

खुर्दळी, ता. चाकूर (जि. लातूर) :सैन्याच्या विजयासाठी आणि शत्रूंवर मात करण्यासाठी श्री जनमाता देवीच्या चरणी साकडे घालत संपूर्ण गावाने एकत्र...

“जय हिंद” म्हणत मुलाचा वाढदिवस सोडून लातूरचा जवान सीमेवर रवाना

लातूर : भारत -पाक दरम्यान वाढलेला तणाव पाहता भारतीय लष्कराने जवानांच्या सुट्टया रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक जवान ऑपरेशन...

आर्वी उपकेंद्राच्या परिसरातील वीजपुरवठा रविवारी सात तास बंद राहील

महापारेषणच्या उपकेंद्रातील दुरूस्ती व देखभालीचे काम लातूर : महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब उपकेंद्रातील देखभाल व दुरूस्तीच्या कमाकरिता तसेच उच्चदाब वीजवाहिन्या बदलण्यासाठी...

Page 39 of 72 1 38 39 40 72
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News