महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू
June 19, 2026
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
लातूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने आंबेडकर पार्क येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला...
लातूर, दि. १६:दयानंद कला महाविद्यालयातील बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या यशवंत कातळे याची सोनी मराठीवरील लोकप्रिय कीर्तनस्पर्धा “कोण होणार...
"ओतीव नात्यातील अतीव प्रेमकथा" या टॅगलाईनसह सादर झालेलं उन्हातलं चांदणं हे नाटक केवळ कथा नाही, तर भावनिक गुंतवणुकीचा आणि वैचारिक...
मुंबई : शिक्षण विभाग म्हणजे राज्याचा भविष्य घडवणारा विभाग... पण सध्या या खात्याचा कारभार पाहताना वाटतंय जणू शिक्षण मंत्रालय नाही...
"क्या बात, बहुत खूब मानलं!""उन्हातलं चांदणं" या नाटकाचा पहिला व्यावसायिक प्रयोग लातूरमध्ये अनुभवण्याचं भाग्य लाभलं. रंगमंचावरच्या प्रत्येक क्षणात, रसिक प्रेक्षक...
लातूर, १३ एप्रिल –भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४३व्या जयंतीनिमित्त भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य ‘जय...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रत्येक वर्षी १४ एप्रिल रोजी आपण भारताचे संविधानकार, थोर समाजसुधारक, मानवतावादी विचारवंत आणि दलितांचे मुक्तिदाता...
लातूर :-महाविकास आघाडी चा घटकपक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे चे...
लातूर, ११ : उन्हाळ्याच्या कडाक्याने होरपळून निघणाऱ्या मुक्या पक्ष्यांसाठी दयानंद शिक्षण संस्था परिसरात ठिकठिकाणी पाणपोई उभारण्यात आली असून, ही कल्पना...
लातूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ अजय गुरधाळकर हे सध्या संपूर्ण मराठवाडा परिसरात चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण त्यांच्या विशेष आणि शास्त्रसिद्ध...
© 2024 Copyright - All right Reserved