महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
- दिपरत्न निलंगेकर महाबोधी महाविहार, बोधगया हे जागतिक बौद्धांचे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तथागत गौतम बुद्ध यांना येथेच ज्ञानप्राप्ती झाली...
महाराष्ट्र लोकविकास मंचतर्फे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून महाराष्ट्रातील नामांकित समाजसेवकांसोबत लातूर जिल्ह्यातील माणूस प्रतिष्ठान संचलित माझं घर प्रकल्पाचे प्रमुख शरद केशवराव झरे यांचा समावेश आहे.महाराष्ट्र लोकविकास मंचतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार शरद झरे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा कळंब येथे २३ मार्च रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शरद झरे यांनी पर्यावरण, वृक्षारोपण चळवळ तसेच शिक्षणापासून वंचित मुलांसाठी भरीव असे योगदान दिले आहे. लातूर जिल्ह्यात ऑक्सिजन ग्रुपच्या माध्यमातून पहिली वृक्षारोपण चळवळ राबवून जिल्ह्यात पाच लक्ष वृक्षांची लागवड त्यांनी केली आहे. सध्या माझं घर प्रकल्पाच्या माध्यमातून समाजातील शिक्षणापासून वंचित मुलामुलींचा सांभाळ ते करत आहेत. महात्मा गांधीच्या नई तालीम या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या प्रकल्पात मुलांना भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शरद झरे स्वावलंबनाचे धडे शिकवत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे.
भारताच्या कृषी क्षेत्रात गेल्या काही दशकांत मोठे बदल घडले आहेत. यंत्रिकीकरण, गुंतवणूकदारांची वाढती उपस्थिती, सरकारच्या धोरणांचे बदल, आणि शेतकऱ्यांच्या जीवनशैलीतील...
लातूर, दिनांक 16:भारतीय घटनेचे शिल्पकार पं, पू, डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यन्त उत्साहात साजरी करण्यासाठी मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ...
लातूर : लातूर शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्यकारणी निवडीची बैठक आज दि....
लातूर : लातूर शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्यकारणी निवडीची बैठक आज दि....
संत तुकाराम महाराज म्हणजे भक्ती, कीर्तन, आणि हरिपाठाने भारलेली एक दिव्य व्यक्तिमत्त्व. त्यांनी आपल्या अमृततुल्य अभंगांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला नवा...
लातूर/प्रतिनिधी :लातूर शहर महानगरपालिका मार्फत मनपा मालकीच्या सॉ-मील येथे आयुक्त, बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशान्वये उपायुक्त,डॉ. पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि....
लातूर, दि. १५ : जिल्ह्यातील विविध १४ पोलीस स्टेशनमध्ये ४३७ वाहने बेवारस स्थितीत आहेत. या वाहनांवर ज्या कोणाची मालकी असेल,...
महाराष्ट्रातील वाढत्या अनुसूचित जाती जमातीवरील अन्याय अत्याचारावर बंदी घाला लातूर - चंद्रशेखर आझाद, भीम आर्मीचे संस्थापक आणि महाराष्ट्र आणि देशातील...
© 2024 Copyright - All right Reserved