महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
पुणे- केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटून 10 ते 15 टक्के राहिली आहे. तरीही तेवढ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, जेवढ्या...
लातूरच्या विनाशकारी भूकंपानंतर महिला सक्षमीकरणाच्या दिशेने भक्कम पावले टाकणारी स्वयम् शिक्षण प्रयोग ही संस्था महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक, केरळ, आसाम आणि ओडिशा या...
लातूर जिल्ह्याच्या आरोग्यसेवेच्या सशक्तीकरणासाठी गेले दोन वर्षे अथक लढा देणाऱ्या माझं लातूर परिवाराने अखेर ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. जिल्हा...
लातूर शहरातील बोधे नगर परिसरात मोठ्या कुत्र्यांकडून लहान कुत्र्यांवर हल्ला होऊन त्यात त्याच्या बळी जाण्याची सलग दुसरी घटना आज (दि...
लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उडगे यांनी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी लातूर जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ...
मार्च अखेर ११२ कोटी वसुलीचे आव्हान, ४०४ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत त्वरीत वीजबील भरण्याची महावितरणची साद लातूर दि. ११ मार्च :...
राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था,पुणे व महाराष्ट्र योग व प्राकृतिक चिकित्सा आयुर्विज्ञान परिषद , प्रणव निसर्गोपचार व योग केंद्र, नंदनवन कॉलनी,...
लातूर शहरात कुत्र्याचा सुळसुळाट झाला असून लातूर शहर महानगरपालिका नेमका कुत्रा कसा बसवणार याबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे... काही...
लातूर परिमंडळातील १९ हजार २८ शेतकऱ्यांचे दिवसा सिंचनाचे स्वप्न पुर्णत्वास गेल्या पाच महिन्यात लातूर जिल्हयातील १३ तर बीड मध्ये ५...
धुळीत माखलेल्या बायांना जेव्हा अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळेल तेव्हा जागतिक महिला दिन साजरा होईल त्यासाठी सर्व महिलांना व्यक्त होणे लिहिते...
© 2024 Copyright - All right Reserved