दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

स्वयंस्किल्स कोर्सचे यशस्वी पूर्णत्व – विद्यार्थिनींचा गौरव

"शिक्षण हेच शक्तीचे साधन आहे, आणि या विद्यार्थिनींचा प्रवास हे याचे उत्तम उदाहरण आहे." लातूर जिल्ह्यातील देवणी या ग्रामीण भागातील...

छत्रपती शिवाजी महाराजांची वृक्षरुपी आगळीवेगळी जयंती

सह्याद्री देवराई, लातूर वृक्ष चळवळ, सायकलिस्ट ग्रुप, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांचा अभिनव उपक्रम,दोनशे पेक्षा जास्त झाडांचा केला सहावा वाढदिवस, तसेच...

दोनवेळा राष्ट्रपती पदक मिळवून सिमा सुरक्षा दलातून सेवानिवृत्त झालेले सुनील राजहंस 

केवळ छंदातून ३२ हजार पेक्षा अधिक गाणे गाणारे हरहुन्नरी कलाकार समाजात असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्या पासून प्रेरणा घेता येऊ...

महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाचा राष्ट्रीय सन्मान*

*मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार* मुंबई, प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज...

शिवजन्मोत्सवा निमित्त महावितरणचे महारक्तदान*

*५२ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदवला सहभाग* लातूर, प्रतिनिधी: शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने महावितरणच्या संयुक्त सिमतीच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी जोपासत ५२ बॅगचे रक्तदान करून...

महावितरणच्या मुख्य अभियंतापदी अरविंद बुलबुले रुजू*

*शंभर टक्के वीजबील वसुलीसह ग्राहकाभिमूख सेवेला देणार प्राधान्य* लातूर, प्रतिनिधी : महावितरणच्या लातूर परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदाचा पदभार श्री अरविंद...

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना ‘सीएमडी लीडरशिप’ पुरस्कार प्रदान

मुंबई, प्रतिनिधी: महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांना देशभरातील ऊर्जा कंपन्यांमधून सीएमडी लीडरशिप गटातून सर्वोत्कृष्ट अध्यक्ष तथा...

तीन लाख ८७ हजार ग्राहकांनी घरबसल्या भरले २४ कोटी पन्नास लाखांचे वीजबिल

ऑनलाईन पेमेंटकडे वीजग्राहकांचा वाढता कल • लकी डिजिटल ग्राहक योजनेत बक्षिसे जिंकण्याचीही संधी लातूर, प्रतिनिधीः डिजीटल इंडियाच्या वाटचालीत आता महावितरणच्या...

पर्यावरणावर कुऱ्हाड चालवणाऱ्या अशा गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे…..

लातूर शहरातील औसा रोड वरील पुरणमल लाहोटी पॉलिटेक्निकल कॉलेजच्या समोरील हे पिंपळाचे वृक्ष तोडण्याचा प्रकार घडला आहे दरम्यान या संदर्भात...

Page 61 of 65 1 60 61 62 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News