दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

दिलखुलास’ कार्यक्रमात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुलाखत*

मुंबई दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसाच्या कामकाजाच्या अनुषंगाने तसेच सौर ऊर्जेच्या...

दयानंद शिक्षण संस्थेचा दयानंद गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न 

लातूर: दयानंद शिक्षण संस्थेचा दयानंद गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा  दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी दयानंद शिक्षण...

वीज खंडीत केलेल्या ७ हजार २०१ ग्राहकांना महावितरणचे अभय*

वीजपुरवठा झाला पुनर्जीवीत, योजनेला ३१ मार्च अखेरची मुदत* लातूर : वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि...

विदुषी रिंपा शिवा यांच्या स्वतंत्र तबला

वादनाने रसिक मंत्रमुग्ध लातूर- दि.३ लातूर येथील आवर्तन प्रतिष्ठान'च्या दशकपूर्ती निमीत्त आयोजित स्व. उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित "ताल समर्पण"...

कल्याणसाठी…..                         *कल्याणनिधी*                    रंगभूमीची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करणारा आपला स्नेही, कल्याण वाघमारे !

उत्तम दिग्दर्शक, अभिनेता, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, नेपथ्यकार अशा विविध रूपात नटराजाची सेवा करणारा अवलिया रंगकर्मी, सध्या दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झाल्याने...

आवर्तना च्या दशकपूर्ती निमित्त ताल समर्पण कार्यक्रम*

लातूर मधील काही  संगीतप्रेमी व संगीत साधकांनी एकत्र येऊन अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी दर महिन्याला एक संगीत सभा...

*शहराच्या उत्तर परिसरातील १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी या काळात वीजपुरवठा बंद राहील*

*उच्चदाब वीजवाहिन्या बदलण्याचे काम* लातूर : शहराच्या उत्तर भागातील उच्चदाब वीजवाहिन्या बदलण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे. त्याकरिता दि.१ फेब्रुवारी...

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्याने ओलांडला लाखाचा टप्पा

*लातूर परिमंडळातील ३९३२ ग्राहकांचा समावेश* मुंबई दि. 22 जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना...

महिला सन्मानार्थ लातूरमध्ये संविधान रॅली संपन्न

लोकशाही उत्सव समिती यांच्या वतीने दिनांक 26 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान विविध उपक्रम लातूर शहरांमध्ये राबवण्यात आले.आज 30 जानेवारी...

दयानंद कलाची कु. दिशा सोनटक्के सादर करणार विश्व साहित्य संमेलनात नृत्य.

लातूर दि. २९ मागील वर्षी नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात दिंडी या लोकनृत्य कला प्रकारात कु. दिशा सोनटक्के हिने...

Page 63 of 65 1 62 63 64 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News