दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

उदगीरमधील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण; प्रशासनामार्फत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूचे निदान झाले असून, भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेचा याबाबतचा...

राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यालय, लातूर संघ व्दितीय

नुकत्याच कोल्हापूर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व पन्हाळगड एज्युकेशन...

नाफेड च खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा शेतकऱ्यांची मागणी

खरेदी केंद्रावरील सोयाबीनची खरेदी दुपारपासून झाली बंद; शेतकरी आक्रमक, शेतमालाची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभी करून शेतकऱ्यांनी मांडलाय ठिय्या नाफेडच्या वतीने...

श्यामची आई नंतर वाचण्यात आलेलं एक सुंदर आणि हळवं देखणं पुस्तक…. “रुद्राहटचा हर्ष”

व्यवहारवादी जगामध्ये आपल्या स्वतःचं आणि आपल्या विचाराचं अनुकरण करणारच आपला खरा अनुयायी होवू शकतो हेच आपण विसरून बसलेलो आहोत… मी...

शांघाय नको,स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित लातूर पाहिजे  – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

दहशत मोडून काढत लोकशाही स्थापनेसाठी साथ देण्याचे आवाहन भव्य पदयात्रेने डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचाराची सांगता लातूर/प्रतिनिधी:लातूरकरांना शांघाय नको आहे,त्यांना...

” माझं घर ” येथील 55 लेकरांचे चाळीशीतील माय-बाप झरे दाम्पत्य 

पुस्तकी शिक्षणा सोबतच जगण्याचे शिक्षण देताहेत              एकञ कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असताना अनाथ, एकल पालक असलेल्या ५५ लेकरांचे आई बाप...

ते आले…त्यांनीपाहिलं…. आणि त्यांनी जिंकलं ….

पवनकल्याण यांचा लातुरात  अभूतपूर्व रोड शो अफाट गर्दीकडून ताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब लातूर/प्रतिनिधी: ते आले... त्यांनी पाहिलं.... आणि त्यांनी जिंकलं... या...

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत”आयडिया फॉर विकसित महाराष्ट्र युवा संवाद”

लातूर/प्रतिनिधी:लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ.सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आयोजित "आयडिया...

पांडुरंगाच्या महाराष्ट्रात प्रचाराच्या वारीसाठी आलो याचा आनंद – सुपरस्टार पवनकल्याणजी

लातूर/प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी राजांची ही भूमी आहे. ही संतांची भूमी आहे,ही वीरांची भूमी आहे.या सर्वांना नमन करण्यास मी आलो आहे. पांडुरंगाच्या...

Page 64 of 65 1 63 64 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News