महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
सूर्यनारायण रणसुभे यांचा जन्म ०७ ऑगस्ट १९४२ रोजी हैद्राबाद संस्थानातील गुलबर्गा जिल्ह्यात झाला. घरी अत्यंत बिकट परिस्थिती. कारण खाणारी अकरा...
आज शनिवार दिनांक २६ जुलै रोजी येथील आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आवर्तन मासिक संगीत सभेला तब्बल १२५...
औसा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले...
लातूर : येथील कृषि महाविद्यालयात देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन मंगळवार दि. 22 जुलै रोजी कृषि महाविद्यालय, लातूर, विलासराव...
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र लातूर, दि. २३ जुलै २०२५: मराठवाड्यात वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची...
, लातूर दिनांक, 23,07,2025, विद्यार्थ्यांचे विधेवर जास्त प्रेम असले पाहिजे तरच त्याला विद्या प्राप्त करण्याची गोडी लागते, उदात्त ध्येय समोर...
लातूर : शुद्ध पैदासीतून देशी गोवंशाला शाश्वत व्यवसायाकडे घेऊन जाणे गरजेचे असून शुद्ध गोवंश पैदासीतून गुणात्मक व संख्यात्मक गोमातेचा विकास...
संग्रहित छायाचित्र ... छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक दौलताबाद किल्ला परिसरात लागलेल्या वणव्याचे छायाचित्र लातूर दि. २२. (अभय मिरजकर)-महाराष्ट्रामध्ये असलेल्या वनांमध्ये...
‘‘इरादे जेव्हा प्रामाणिक असतात,तेव्हा वाटचालही साकार होते,हृदयात जर जनतेसाठी ओलावा असेल,तर प्रशासनही आपुलकीचं होतं…!’’ अशाच ओलाव्याची, संकल्पाची आणि संवेदनशीलतेची जिवंत...
लातूरः भगवान बुद्धानी बुद्धत्वप्राप्तीनंतर मानवाच्या दुखःचे मुळ शोधले. जगाचा कर्ताकरवीता कोण याचा विचार न करता ,माणसाने दुखःमुक्त कसे व्हावे यावर...
© 2024 Copyright - All right Reserved