महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
◆ अमर हबीब अलीकडच्या 20-25 वर्षात, शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण) कायद्यांनी जखडलेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी स्वातंत्र्यासाठी अपूर्व अशी धडपड केली...
महा. अंनिसच्या जिल्हा बैठकीनंतर जाहीर कार्यक्रमात समाजवादी विचारवंत रंगा राचुरे यांचे प्रतिपादन.लातूर दि. २२ मुठभर श्रीमंत आणि उच्चवर्णीय लोकांच्या हातातील...
◆ अमर हबीब अलीकडच्या 20-25 वर्षात, शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण) कायद्यांनी जखडलेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी स्वातंत्र्यासाठी अपूर्व अशी धडपड केली...
लातूर: किडझी इन्फो पार्क स्कूल, पेठ, लातूर येथे 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ‘योग संगम’ या...
❗ अनधिकृत हॉटेल्सवर थांबणाऱ्या एस.टी. बसगाड्या प्रवाशांना लुटायला लावतात?अनेक प्रवाशांच्या तक्रारीनंतर आता ही बाब गंभीर होत चालली आहे! 🔎 काय...
अहमदपूर तालुक्यातील चिखली ग्राम पंचायतीचा अजब कारभार पिडीत वयोवृद्ध शेतकऱ्याच्या न्यायासाठी शासन दरबारी फेऱ्या लातूर : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास...
✍️ विशेष दिपरत्न निलंगेकर | लातूर | दि. १८ जून लातूरकरांसाठी जीवशक्ती असलेल्या मांजरा प्रकल्पातून येणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईनवर आज पाणीचोरांचा...
लातूर, हरंगुळ (खु.) येथील संवेधना सेरेब्रल पाल्सी विकान केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या निमित्ताने 'योग समावेश' या विशेष सिग्नेचर...
लातूर, हरंगुळ (खु.) येथील संवेधना सेरेब्रल पाल्सी विकान केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या निमित्ताने 'योग समावेश' या विशेष सिग्नेचर...
लातूर (प्रतिनिधी) –शहराच्या उच्चभ्रू भागात, साईधाम परिसरात असणाऱ्या अभिनव महाविद्यालयाच्या मागील नाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. येथे लातूर महानगरपालिकेच्या...
© 2024 Copyright - All right Reserved