दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

श्री. व्यंकटराव गोविंदराव पाटील यांचे निधन

लातूरचे मूळ रहिवासी तसेच सध्या पुनावळे, पुणे येथे वास्तव्यास असलेले श्री. व्यंकटराव गोविंदराव पाटील (वय ९२) यांचे दिनांक ५ जुलै...

“लातूरच्या हक्काचं जिल्हा रुग्णालय सरकारने अध्यादेशानं गिळलं! — ‘माझं लातूर’च्या लढ्यालाही फाट्यावर!”

लातूर :लातूरकरांनी जीवाचं सोनं करून जागा दिली… ‘माझं लातूर’ परिवारानं ढणाढणा आंदोलनं केली… शेकडो लोकांनी रस्त्यावर तासनतास बसून सरकारला शहाणं...

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये मोफत अन्नदान व आरोग्य शिबिर; शेकडो भाविकांना लाभ

लातूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या व तेथून परत येणाऱ्या वारकऱ्यांची सोय लक्षात घेऊन उमाटे कुरिअर आणि महाराष्ट्र नवनिर्माण...

“अपेक्षा, आंबेडकरी समाजाची.!”

चळवळ आक्रमक आंबेडकरी,थंडावलीय, निपचित पडलीय,कमकुवत झालीय,ऐकतांना इंगळ्या,डसल्यागत वाटतंय,मन सुन्न होतय,कानांना आपसूक, बहिरेपणा येतोय.! त्याला कारण काय ?धडाडणार्‍या तोफा,काळाच्या पडद्याआड गेल्यात,बंदुका...

डॉक्टर्स डे  निमित्त पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात मोफत अस्थिरोग शिबिरात ८८ रुग्णांची तपासणी

लातूर : डॉक्टर्स डे  चे औचित्य साधून लातूर मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब मिडटाऊन आणि  पोद्दार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...

मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी माणिक पवार यांची निवड

लातूर येथील डॉ, बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ लातूर या संघटनेची साप्ताहिक बैठक पार पडली, सेवानिवृतांच्या...

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पर्यावरणस्नेहींनी गाठला ५ लाखांचा टप्पा

राज्यात ५ लाखांवर ग्राहकांना ६ कोटींचा आर्थिक फायदा लातूर, दि. ३० जून २०२५: वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत...

बिटरगावात किशोरी कलापथकातून बालविवाह मुक्तीचा संदेश

बालविवाह न करता मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा पालकांना नाटिकेतून जाहीर निवेदन.  रेणापूर- प्रतेक पालकांनी आपल्या मुलींचा बालविवाह न करता उच्च...

शाहू महाराजांसारखे ज्ञानी व समतावादी राजेआम्हास पेलले नसल्याची इतिहास खंत नोंदू नये

सेवानिवृत्त गटविकास अधिकारी श्री वाघमारेलातूर, दि.२९, छत्रपती राजर्षी शाहू महाराजासारखे ज्ञानी, न्यायी व समतावादी राजे आम्हा भारतीयांना बौद्धिकदृष्टया पेलले नाहीत,...

छत्रपती  शाहुमहाराजांना भारत रत्न देउन गौरविण्यात यावे.

 छत्रपती शाहु महाराज यांच्या १५१व्या जयंती निमित्त जेष्ठ नागरीक विचारमंचा चे वतीने आजडाॕ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन छत्रपती शाहुमहाराज यांच्या प्रतिमेची...

Page 29 of 71 1 28 29 30 71
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News