दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

आज महावितरणच्या ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन

अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वीजग्राहकही धावणार लातूर, दि. ३१ मे : महावितरणच्या वतीने २० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लातूर परिमंड कार्यालयांतर्गत...

आईच्या शाळेत परीक्षा नसते, पण यशाची हमी असते!” — प्रा. डॉ. सुशीलाताई पिंपळे-नारनवरे

लातूर, दि. २९:"आईच्या शाळेत शिक्षा नसते, परीक्षा नसते... पण त्या अनोख्या शाळेची एक हमी मात्र असते – ती म्हणजे यशस्वी...

अवकाळी पावसात महावितरण युध्दस्थितीत

अखंडीत वीजसेवेसाठी अहोरात्र सज्ज लातूर, दि.२८ मे: गेल्या पाच-सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यात महावितरणला युध्दसदृष्य परिस्थितीला...

महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

१जून ते ६ जून विविध कार्यक्रमाची रेलचेल लातूर, दि. २९ मे:महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’...

मनसेचे संतोष नागरगोजे यांच्यावरील गुन्हे तात्काळ रद्द करा अन्यथा मोर्चा काढणार – सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लातूर | दिनांक २८ मे २०२५ — महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे व इतर पदाधिकाऱ्यांवर दाखल करण्यात...

जांभूळ कुल्फी व जांभूळ शॉट या नवीन दोन प्रक्रिया उत्पादनांचे अनावरण

कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ च्या तांत्रिक सहकार्य मोहोळ दि. २६ मे, २०२५ (सोमवार) रोजी कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ च्या तांत्रिक...

“दृढ निश्चय, पारदर्शकता आणि विकासाची नवी दिशा” – नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ..

राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नाही, तर ती एक दूरदृष्टी, तत्त्वनिष्ठा आणि जिद्द यांच्या संगमाची कसोटी असते. आज आपण अशाच...

लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी; जनजीवन विस्कळीत

लातूर – जिल्ह्यात आज (२७ मे) पावसाने कमीअधिक प्रमाणात दिवसभर हजेरी लावली. दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या...

लातूर जिल्ह्यात आजपर्यंत १९४.३ मि.मी. सरासरी पाऊस

लातूर, दि.२६ (प्रतिनिधी) - मागील अनेक वर्षानंतर यावर्षी प्रथमच मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी १९.७...

एकनाथ आवाड यांचे कार्य पुढे घेऊन जाण्याची गरज. – डॉ सुरेश वाघमारे

लातूर- आज मनुवादी आणि भांडवलशाहीने देशात उच्छाद मांडला असून यामुळे समाजात प्रचंड विषमता निर्माण होत आहे. यामध्ये दलित, कष्टकरी, शोषित...

Page 35 of 71 1 34 35 36 71
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News