दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

महावितरणची मान्सूनपुर्व कामे अंतीम टप्प्यात

देखभाल दुरूस्तीसाठी बंद करावा लागतोय वीजपुरवठा वीजग्राहकांनी सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन लातूर, दि. २१ मे : पावसाळ्यामधे वीजग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा...

“गांधी मार्केटमध्ये होर्डिंग कोसळले – मनपा आणि युनिपोल माफियांचा गोंधळ जनतेच्या जीवावर!”

लातूर | गांधी मार्केट परिसरात 11 केव्ही वाहिनीवर बॅनर कोसळल्यामुळे वीज पुरवठा ठप्प झाला असून, महावितरणने रात्री १२ पर्यंत वीज...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन डॉ. अर्चना पाटील चाकूरकरांनी लातूरसाठी पॅरामिलिटरी प्रशिक्षण केंद्राचा मुद्दा पुढे रेटला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लातूर विमानतळावर स्वागत; हिंदू खाटीक आर्थिक विकास महामंडळासाठी निधीची मागणी

लातूर, दि. १९ मे २०२५ – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी लातूर विमानतळावर आगमन...

सिंदूर पुसणाऱ्या घटनादुरुस्तीचे काय करणार?

अमर हबीब 18 जून 1951 हा दिवस शेतकऱ्यांना पुन्हा गुलामीत ढकलणारा ठरला. त्या दिवशी झालेल्या पहिल्या घटना दुरुस्तीचे जेवढे देशाचे...

सामाजिक समतेचा साज — लातूरमध्ये ‘व्ही. एस. पँथर्स’च्या वतीने ३८ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा

‘व्हिजन फॉर सोशल जस्टिस’च्या उपक्रमातून सामाजिक समतेचा संदेश; आतापर्यंत १८८ जणाचा विवाह सोहळ्यांचे आयोजन लातूर, ता. १८ (प्रतिनिधी):डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

बार्शी लाईट रेल्वे: लातूरच्या काळजाचा हळवा श्वास — युवराज विनायकराव पाटील

"गाडी आली!" हे दोन शब्द ऐकताच संपूर्ण स्टेशन कसे गजबजत असे. त्या गाडीतून उतरलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरची अपेक्षा, डब्यांतून डोकावणारी पोती,...

महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रातील दुरूस्तीमुळे शाखा ७ व ९ मधील भागाचा वीजपुरवठा बंद राहील

लातूर, दि.१७ मे: महापारेषण कंपनीच्या १३२/११ केव्ही एमआयडीसी अतिउच्च दाब उपकेंद्रातील देखभाल दुरूस्तीकरिता लातूर शहर शाखा क्रमांक ०७ अंतर्गत येणाऱ्या...

लातूर जिल्हा रुग्णालयासाठी लातूरकरांचे आंदोलन आणि पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना मिळालेले यश

लातूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट व्हावी, नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती....

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून लातूर जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा निधी विद्यापीठाला वर्ग

निधीला मंजुरी मिळविण्यापासून ते निधी वर्ग करण्यासाठी पालकमंत्र्यांचा पाठपुरावा• १४ मे २०२५ रोजीच्या कृषी विभागाच्या शासन निर्णयानुसार निधी वर्ग लातूर,...

Page 38 of 72 1 37 38 39 72
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News