महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
कलेच्या विश्वात दररोज कोणी नवा आवाज, नवा सूर आणि नवा आत्मा घेऊन येतो. असाच एक तरुण, उर्जेने ओसंडून वाहणारा आणि...
मानवी जीवनात काही व्यक्ती अशा असतात की त्यांचे अस्तित्व केवळ शरीरापुरते मर्यादित नसते, तर ते एक विचार असतात, एक चळवळ...
कल्याणजींना नवजीवन, लातूरकरांनी दाखवली माणुसकीची उंची! लातूरकरांच्या मदतीने कलावंताचे जीवन वाचले! शस्त्रक्रिया यशस्वी – कल्याणजी लवकरच रंगमंचावर परतणार कल्याण निधीचे...
लातूरकरांच्या मदतीने कलावंताचे जीवन वाचले – कल्याण लवकरच रंगमंचावर परतणार! कल्याण निधीचे फळ : कल्याणजींना नवे जीवनदान! कलावंतासाठी लातूर एकवटले...
मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींवर विविध पत्रकार संघटनांनी घेतलेल्या आक्षेपाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली....
लातूर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती दिनांक 8 एप्रिल 2025 ते 14...
लातूर : गेल्या तीन ते साडेतीन दशकांपासून 'लातूर पॅटर्न' देशभरात दुमदुमतो आहे. येथील शेकडो मुले नीट , जेईई परिक्षेत उत्तीर्ण...
लातूर | प्रतिनिधीलातूरमधील नामांकित देशिकेंद्र शाळेतील विविध गैरप्रकार, अपारदर्शक कारभार आणि व्यवस्थेतील भोंगळपणा यावर आज ज्येष्ठ समाजसेवक आणि शिक्षण क्षेत्राचे जाणकार प्रताप विठ्ठल...
लातूर | प्रतिनिधीलातूर जिल्ह्यात पत्रकारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या नावावर मोठ्या आर्थिक घोटाळ्याची चर्चा रंगू लागली आहे. २०१६...
लोकशाही व्यवस्थेचा गाभा म्हणजे स्वच्छ, पारदर्शक आणि जबाबदारीने वागणारे लोकप्रतिनिधी. मात्र, जेव्हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले राजकारणी या पवित्र व्यवस्थेत शिरकाव...
© 2024 Copyright - All right Reserved