महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
लातूर: महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या देशिकेंद्र विद्यालयाच्या भरती प्रक्रियेत लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी मोठा घोटाळा केल्याचे उघड झाले...
राज्यातील सहकार क्षेत्रातील साखर कारखानदा रीत मांजरा परिवाराचा बिनविरोध निवडीचा नवा पॅटर्न लातूर दि.३. राज्यातील सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीत नावलौकिक...
लातूर: महाराष्ट्रभर प्रतिष्ठा असलेल्या देशिकेंद्र विद्यालयात झालेल्या बेकायदा नोकर भरती प्रकरणात मोठी कारवाई होत असून, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांवर...
लातूर – पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, लातूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. बालाजी शंकरराव पोतदार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त संस्थेच्या वतीने दि....
लातूर – श्री. देशिकेंद्र विद्यालय, सिग्नल कॅम्प, लातूर येथे मोठ्या प्रमाणावर शिक्षण क्षेत्रातील घोटाळा उघडकीस आला आहे. माहिती अधिकार कायदा-2005...
जिल्ह्यात वाढत्या उष्णतेवर नियंत्रणासाठी* *राबविले जाणार ‘अमृतधारा अभियान’* • *उष्णतेशी लढा कार्यशाळेत जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली संकल्पना* • ...
लातूर,ता.२ एप्रिल: महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लकी ड्रा ऑनलाईन पध्दतीने दि. ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात येणार आहे....
माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमीत देशमुख यांचा समावेश लातूर दि. २.राज्यात सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या विकास रत्न...
जमिनीतून गुप्तधन काढण्यासाठी एका महिलेसह चार जणांनी एकत्रित येऊन जादूटोणा, भानामतीचा प्रकार करीत अघोरी पूजा केल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातील देवणी...
वीजयंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचे महवितरणचे आवाहन लातूर, ता. ३० मार्च: महावितरण प्रशासनाने वारंवार सूचना देवूनही वीजयंत्रणेजवळ कचरा टाकण्याचे व तो...
© 2024 Copyright - All right Reserved