दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

📜 विद्यार्थिनी संसद निवडणूक 2025 : शालेय पातळीवर लोकशाहीचा जल्लोष गोदावरी देवी कन्या प्रशालेचा उपक्रम; मतदानाची गोडी आणि लोकशाहीचे संस्कार विद्यार्थिनींपर्यंत…

लातूर – "निवडणुका म्हणजे लोकशाहीचा प्राण"… आणि हा प्राण शालेय स्तरावर रुजविण्याचा अनोखा उपक्रम लातूरच्या सुवर्णमहोत्सवी परंपरा लाभलेल्या गोदावरी देवी...

विलासराव देशमुख : लोकनेता ते लोकांच्या मनाचा राजा

आजचा दिवस लातूरकरांसाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी भावुक करणारा आहे. याच दिवशी माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख...

विलासराव देशमुख : लोकनेता ते लोकांच्या मनाचा राजा

आजचा दिवस लातूरकरांसाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी भावुक करणारा आहे. याच दिवशी माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख...

मायबाप राजकारण्यांनो “लातूरचे लातूरच राहू द्या” – इतिहास, संस्कृती आणि एकतेचे जतन हीच खरी राजकारणाची ओळख…

संपादक दैनिक युतीचक्र : दिपरत्न निलंगेकर, लातूर लातूर हे नाव उच्चारलं की अनेकांना व्यापार, शिक्षण, प्रगल्भ नेतृत्व आणि संस्कृतीची आठवण...

मायबाप राजकारण्यांनो “लातूरचे लातूरच राहू द्या” – इतिहास, संस्कृती आणि एकतेचे जतन हीच खरी राजकारणाची ओळख …

. संपादक: दिपरत्न निलंगेकर, लातूर लातूर हे नाव उच्चारलं की अनेकांना व्यापार, शिक्षण, प्रगल्भ नेतृत्व आणि संस्कृतीची आठवण होते. जुने...

लातूर : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात काँग्रेसचा तीव्र आवाज; शेतकरी बांधवांसोबत उभे राहणार – जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे

लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शक्तिपीठ शेतबाधित कृती समिती यांच्या वतीने शक्तिपीठ महामार्गाचा सध्याच्या आराखड्यानुसार होणारा मार्ग "होऊ देणार नाही"...

दिशा प्रतिष्ठानकडून २२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी मदतीचा हात

– ३ लाख ८० हजार ७२० रुपयांचे धनादेश वितरित लातूर :"ज्ञानाचा दिवा कधीही विझू नये, आणि आर्थिक अडचणींनी कोणाचेही स्वप्न...

✨ दोन सखा, दोन पक्ष… पण एकच मैत्रीचा धागा ✨— मराठवाड्याच्या मातीतून उमललेली विलक्षण राजकीय मैत्री

मराठवाड्याच्या मातीने अनेक दिग्गज नेते दिले. पण जर या भूमीतील सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासारखी दोन नावे घ्यायची असतील, तर ती आहेत...

मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबवून बालचित्रकाराचे स्वप्न साकार…

लातूर शहरातील सकाळ साधीसुधी होती, पण दयानंद महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळाकडे निघाले तेव्हा, एका छोट्याशा क्षणाने शहराच्या आठवणीत...

शेतकरी स्वातंत्र्यासाठीनिवडणूक पद्धतीतसुधारणा आवश्यक

© अमर हबीब जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित राहतात. ते सुटत नाहीत. लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात. त्यांना माहीत असते की, हे प्रश्न...

Page 16 of 65 1 15 16 17 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News