महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
महाराष्ट्रातील वाढत्या अनुसूचित जाती जमातीवरील अन्याय अत्याचारावर बंदी घाला लातूर - चंद्रशेखर आझाद, भीम आर्मीचे संस्थापक आणि महाराष्ट्र आणि देशातील...
लातूर : लातूर अस्थिरोग तज्ज्ञ संघटना आणि मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्स आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट्स यांच्यासाठी लातुरात...
लातूर : 13 ते 14 मार्च रोजी मध्यरात्री एका अज्ञात आरोपीने चहाटपरी समोर फुटपाथवर झोपलेल्या एका अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड मारून खून...
राजर्षी शाहू कॉलेजने उच्च न्यायालयाच्या व स्कूल प्राधिकरणाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली लातूर: दि. येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे निवृत्त शिक्षकाचे...
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयक्रांती महाविद्यालयती राष्ट्रीय सेवा योजना विभाग...
लातूर, दि. १५ – दंत आरोग्याविषयी समाजात जागृती व्हावी याकरिता एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने लातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका यांच्यासाठी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या...
लातूर, दि. १५ : राज्य निवडणूक आयोगाच्या १० मार्च २०२५ रोजीच्या आदेशानुसार जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत...
लातूर शहर महानगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कैलास कांबळे यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने...
© 2024 Copyright - All right Reserved