महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
टंचाईच्या सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना निर्देश मुंबई, दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या...
वाराणसी राजघाट ते दिल्ली राजघाट अशी पदयात्रा सेवाग्राम : सर्व सेवा संघ (अखिल भारत सर्वोदय मंडळ), सर्व गांधीवादी आणि लोकशाही...
लातूर, दि.३० सप्टेबर (प्रतिनिधी): स्त्री शक्तीला समर्पित नवरात्र उत्सवानिमित्त 'सन्मान सौदामिनींचा' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन महावितरणच्या लातूर परिमंडळाच्या वतीने काल...
डॉ. बी.आर. पाटील, माजी अध्यक्ष – ज्येष्ठ नागरिक संघ, लातूर व द. मराठवाडा प्रादेशिक विभाग संघटक सचिव, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक...
रेणापूर -(सा.वा ) ग्रामदैवत श्री रेणुकादेवी मंदिरात दसरा नवरात्र मोहत्सव सूरू असुन या श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी दहा दिवस व दसरा...
© अमर हबीब साधी बाब आहे. तो जर आज उध्वस्त झाला असेल तर काल त्याला कोणी तरी क्षीण केलेले असणार....
स्वतःच्या वडिलांच्या दुःखद निधनाचे ओझे हृदयात साठवूनही पूरग्रस्तांच्या वेदनांना अधिक महत्त्व देणारे अधिकारी म्हणजे मा. मैनक घोष, मा. मुख्य कार्यकारी...
* शिरूर अनंतपाळ येथील भोजराज नगर परिसरात सकाळी 08.44 मिनिटाला भुगर्भातून खूप मोठा आवाज झाला. भुकंपासारखी स्थिती होऊन जमीन हादरली...
सप्टेंबर महिन्याच्या अपेक्षित पावसापेक्षा दुप्पटीने पाऊस झाला लातूर दि. 27 लातूर जिल्ह्यामध्ये सरासरी 75.3 मिमी पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात...
निलंगा दि.२७ (सा.वा.)- येथे महादेव मंदिर शेजारी श्री स्वामी समर्थ मठातील श्री राम मंदिर आहे. या मंदिराची भिंत पावसामुळे पडली...
© 2024 Copyright - All right Reserved