दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

हेलिकॉप्टर पंढरपूर समजून उतरवले तुळजापुरात; पोलीस, महसूल, बांधकाम प्रशासनाची धावपळ!

तुळजापूर :- हैदराबादहून पंढरपूरच्या दिशेने निघालेले मुंबईच्या हेलिगो चार्टर्ड कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी चुकून थेट तुळजापुरात उतरल्याने प्रशासनात एकच खळबळ...

स्वछता सफाई कामगारांचा गुरुवारी लातुरात होणार सत्कार सन्मान सोहळा

लातूर : सफाई कामगार बलिदान दिवस म्हणून 31 जुलै 1978 पासून देशभर साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून लातूर...

स्वरविलास संगीत दरबार १५ ऑगस्ट रोजी लातूरमध्ये | पं. जयतीर्थ मेवुंडी यांचा शास्त्रीय गायन मैफिलीने दरबार रंगणार

लातूर, दि. ३० जुलै —लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लातूरमध्ये स्वरविलास संगीत दरबार या अभिजात शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन...

श्रावण महिन्यात ‘भुलईचा फेर’… ग्रामीण महिलांचा सांस्कृतिक उत्सव!

🌾 “हा केवळ फेर नाही, आमचं संस्कृतीशी नातं आहे”, असं म्हणत श्रावण महिन्यात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात महिला पारंपरिक साजशृंगार करून...

लातूर येथे पोक्सो व बालन्याय अधिनियम कायद्यावर कार्याशाळा संपन्नप्रमुख जिल्हा व सञ न्यायाधिश श्री व्हि व्ही पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.

लातूर- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर ,बाल न्याय मंडळ,आणि कलापंढरी संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे दिनांक २९ रोजी...

29 जुलै जागतिक व्याघ्रदिन. महाराष्ट्रात केवळ १२ वर्षात २५७ टक्के वाघांची संख्या वाढली. महाराष्ट्रात 446 वाघांची संख्या

लातूर दि. ( अभय मिरजकर )-महाराष्ट्रातील शाहिर म्हणतात की वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजिते दात, जात ही आमुची… पहा चाळुनी...

खेळ, डिजिटल जुगाराचा

सुरू आहे संततधार, जाहिरातींची,भूलभुलैयाने, टीकेना पैसा घरात,अन सिलेब्रिटीच ,खेळा म्हणुन सांगतात.! जुगार, तो जुगारच असतो,मृगजळाच्या मायाजालात फसवतो,घास तोंडातील, लेकरांच्या पळवतो,पण...

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान

लातूर, दि. २७ जुलै २०२५: घरगुती वीजग्राहकांना सुमारे २५ वर्ष मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या...

सत्कर्म करा – भिक्खु सुमेधजी नागसेन

.लातूरःदि.२७जुलै २०२५.बुद्ध धम्म वर्षावास पुनित पर्वा निमित्ताने वैशाली बुद्धविहार बौद्धनगर लातूर येथे पु.भिक्खु सुमेधजी नागसेन यांच्या धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले.प्रारंभी...

Page 19 of 65 1 18 19 20 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News