महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू
June 19, 2026
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
लातूर, दि.९ मे : महावितरणच्या लातूर मंडलाच्या अधीक्षक अभियंता पदाचा पदभार प्रशांत दाणी यांनी शुक्रवारी (दि.९मे) स्विकारला. यापुर्वी ते कल्याण...
लातूर – लातूरच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मध्यवर्ती बस स्थानकातून औसा, सोलापूर, तुळजापूर, कोल्हापूर, बार्शी, पुणे,...
लातूर, दि. ९ मे — लातूर जिल्ह्यातील काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतीची निवडणूक तात्काळ जाहीर करण्याची मागणी करत स्थानिक ग्रामस्थांनी मा. जिल्हाधिकारी,...
डोंबिवली / प्रतिनिधीजम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्राच्या डोंबिवली शहरातील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांना...
कार्यकारी अभियंता पोवार व सामसे यांचा संचालक भादिकर यांनी केला सत्कार लातूर, दि. ८ मे : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक...
अतनूर / प्रतिनिधीधार्मिक श्रद्धा, गाव एकत्रितता आणि परंपरेचा वारसा यांचे सुंदर मिश्रण म्हणजे अतनूर येथील हरिनाम सप्ताह. श्री. घाळेप्पा स्वामी...
युद्धं केवळ रणांगणावर जिंकली जात नाहीत. खरी लढाई असते ती विचारांची, मूल्यांची, आणि संस्कृतीची. हेच आजच्या जागतिक संघर्षांमधून अधोरेखित होतं....
लातूर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांचा वाढदिवस यंदा लातुरात एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला....
मजुरांना उन्हापासून संरक्षणासाठी टोपी व पाण्याच्या बाटल्या वाटप… लातूर :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांचा वाढदिवस...
दिल्ली — “ग्रामस्तरावरील लोकशाहीची पायमल्ली सहन केली जाणार नाही,” असा इशारा देत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश...
© 2024 Copyright - All right Reserved