महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू
June 19, 2026
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
मनपाच्या अतिक्रमण विभागाची सहा चाकी गाडी बिनकागदपत्रे रस्त्यावर धुमाकूळ घालत होती. कायद्यानं बंधनकारक असलेले दस्तऐवज नसतानाही वापर सुरूच! वायुवेग पथकानं...
एकुर्गा (प्रतिनिधी) | युतीचक्रडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकुर्गा (ता. उदगीर) येथे दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 9 ते...
@ अमर हबीब नकाशात आज दिसतो तसा संपूर्ण भारत देश इंग्रज येण्याआधी कधीच नव्हता. इंग्रजांच्या काळात पहिल्यांदा सर्वांसाठी सारखा भारतीय...
आज दिनांक २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्री आदित्य शिंदे व श्री जोतिराम क्षिरसागर यांनी मागील पाच दिवसांपासून चालू...
लातूर :भाजपाची सत्ता असूनही, तसेच गायीला "राजमाता" चा दर्जा देण्यात आलेला असतानाही, लातूर जिल्ह्यात गोरक्षकांना गायींच्या रक्षणासाठी अमरण उपोषण करावं...
रोख रक्कम, वाहने, मोबाईल व जुगाराचे साहित्यासह 5 लाख 89 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त. लातूर दि...
जळकोट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद जळकोट दि 26 शेतातील उन्हाळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या बोरगाव खूर्द (ता जळकोट) येथील...
पावसाचे वातावरण होताच वीज गुल काही भागात अवकाळी पाऊस जळकोट तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी; फळबागांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना फटका लातूर दि....
' लातूर, दि. २६ एप्रिल – महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी 'स्पंदन २०२५' नृत्यकला महोत्सवात आपल्या अद्वितीय कलागुणांचे...
कोपरा धानोरा येथील घटना अहमदपुर - वालिमाचा कार्यक्रम करून आटपून रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान पाथरी जि.परभणी कडे...
© 2024 Copyright - All right Reserved