महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
देश थक्क करणारा निर्णय! सीबीएससी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाकडे अजिबात अभ्यास गट नाही, पण बियरचे प्रमाण वाढवण्यासाठी मात्र...
लातूर – ही केवळ एक शहर नव्हे, तर सांस्कृतिक जाणीवांची एक समृद्ध भूमी आहे. इथल्या हौशी कलाकारांनी अनेक दशके रंगभूमीच्या...
लातूर परिमंडळातील १९५ वीजग्राहकांना मीळणार स्मार्ट बक्षिसे लातूर, दि.07 एप्रिल: महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने...
लातूर, दि. ७ एप्रिल: उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घर, व्यावसायिक दुकाने, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी कुलरचा वापर...
लातूर – लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोरे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तातडीने विमानाने मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर...
लातूर / मुंबई – "डिजिटल इंडिया"चा गजर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात डिजिटल व्यवहारांना चालना देत आहेत. रस्त्यावरच्या पाणीपुरीवाल्यापासून ते...
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाचा गजर संपूर्ण देशभर होत असताना, सीबीएसई शाळांमधील काही घडामोडींमुळे हा...
लातूर | ७ एप्रिल २०२५ :लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी मुंबईतील कोकिळा बेन...
"प्रभू श्रीराम हेच मानवासाठी आचार व विचाराचे सर्वोत्तम प्रतीक आहेत. त्यांचं जीवन हेच आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे," असे प्रतिपादन ह.भ.प. ज्ञानेश्वर...
मुंबई, ६ एप्रिल २०२५राज्यातील पत्रकारांसाठी आज एक महत्त्वाचा दिवस ठरला आहे. मंत्रालयात प्रवेशाबाबत सरकारने घेतलेला निर्णय अखेर पत्रकार संघटनांच्या आंदोलनानंतर...
© 2024 Copyright - All right Reserved