दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी ठोस नियोजन करावे. लातूर महानगरपालिकेने जलसाठ्यांचा आढावा घेत पाणी वापराचे नियोजन करावे. तसेच आवश्यक ठिकाणी टँकरची संख्या वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा. पाण्याचा सुयोग्य वापर करावा आणि पाणी वाचविण्याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या.

विधानभवनात लातूर महानगरपालिकेअंतर्गत कचरा, वाहतूक व्यवस्था, पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा आढावा व लातूर शासकीय रुग्णालयाच्या जागेच्या हस्तांतरणाबाबतचा आढावा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ...

अनिरुद्ध जंगापल्ले यांचा: साहित्य, सिनेमा आणि संस्कृतीचा प्रवास

लातूरच्या सहकार सूतगिरणीत साधी नोकरी करणाऱ्या अनिरुद्ध जंगापल्ले  यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे....

अनिरुद्ध जंगापल्ले यांचा: साहित्य, सिनेमा आणि संस्कृतीचा प्रवास

लातूरच्या सहकार सूतगिरणीत साधी नोकरी करणाऱ्या अनिरुद्ध जंगापल्ले  यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे....

अनिरुद्ध जंगापल्ले यांचा: साहित्य, सिनेमा आणि संस्कृतीचा प्रवास

लातूरच्या सहकार सूतगिरणीत साधी नोकरी करणाऱ्या अनिरुद्ध जंगापल्ले  यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे....

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जाणून घेतली मतदार यादी अद्ययावतीकरणविषयी राजकीय पक्ष प्रतिनिधींची मते

लातूर, दि. २० : मतदार याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेचा राजकीय पक्ष हे महत्वाचा भाग आहेत. त्यामुळे मतदार याद्या तयार करणे,...

अनिरुद्ध जंग आपले: साहित्य, सिनेमा आणि संस्कृतीचा प्रवास

लातूरच्या सहकार सूतगिरणीत साधी नोकरी करणाऱ्या अनिरुद्ध जंग आपले यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली...

लातूरकरांना भेडसावणाऱ्या समस्यांची गंभीर दखल घेत, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा, वाहतूक आणि स्वच्छता व्यवस्थेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक मुंबई दि. २१ मार्च २०२५ : लातूर शहरातील नागरिकांना मोठ्या...

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने नागेवाडीत आंबा बागेचे मोठे नुकसान; शासनाने तत्काळ मदत द्यावी – शेतकऱ्यांची मागणी

लातूर : जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात काल (गुरुवारी) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे नागेवाडी येथील शेतकरी...

थोर संतांच्या ज्ञान आणि त्यागामुळेचआपला मानवी समाज समृद्ध झाला !

- हभप ज्ञानसागर पुरीमहाराज लातूर, दि.२१, येथील थोर संताच्या ज्ञान आणि त्यागामुळेच, आपला मानवी समाज अधिक समृद्ध झाला असे प्रतिपादन,...

आज लातूर मध्ये विदुषी अर्चना कान्हेरे  यांचे गायन

    येथील आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १२१ व्या आवर्तन मासिक संगीत सभेमध्ये मुंबई येथील प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका...

Page 50 of 65 1 49 50 51 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News