दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

विजया फूड ची साता समुद्र पार भरारी…*यशस्वीनी…………..* 

लातूर येथील प्रभा कुमठेकर यांच्या विजया फुड्सचा लाडूंचा ब्रॅण्ड राज्यासोबतच परदेशातही पोहंचला प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एका महिला खंबीरपणे उभी...

राखी डोक्याची पिवळी माशीमार” 

लातूर: पिवळसर रंगाने माखलेला अन् डोक्याला राखाडी रंगाची ठेवण असलेला हिवाळ्यात हिमालयातून उत्तर आणि मध्य भारतात स्थलांतर करणारा इवलासा पक्षी...

ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत होण्यासाठी चर्चा संपन्न

मुंबई: अखिल भारतीय कामगार सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस मा.आ.सचिनभाऊ अहिरसाहेब यांची आज दिनांक 11/02 /2025.भेट घेतली असता महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार...

ग्रामीण साहित्याचा  आत्मा हरपला रा.रं.बोराडे यांचे निधन…. भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे, सबंध साहित्य रसिक ज्यांना रा. रं. बोराडे म्हणून ओळखतो, यांचे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी वयाच्या...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील कशा?*

अमर हबीब शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील? या प्रश्नाचे नेमके उत्तर शोधण्यासाठी आधी इतर काही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. पहिला प्रश्न...

शहराच्या उत्तर  परिसरातील  वीजपुरवठा बंद राहील*

लातूर :  उच्चदाब वीजवाहिन्या बदलण्याचे काम शहराच्या उत्तर परिसरात सुरू असल्याने  दि.९ फेब्रुवारी ते दि.२३ फेब्रुवारी या दरम्यान टप्या-टप्याने  वीजवाहिनीवरील...

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर जिल्हा दौरा*

लातूर, दि. ०७ : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शनिवार, ८ फेब्रुवारी २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा...

राष्ट्रपती पदकाने सेवानिवृत्त निरीक्षक सुनील राजहंस सन्मानित 

लातूर दि.८(प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे बल्लाळनाथ चिंचोली येथील रहिवासी सिमा सुरक्षा दलातील सेवानिवृत्त निरीक्षक सुनील रमाकांतराव राजहंस यांना राष्ट्रपती पदक, सन्मानपञाने...

आज सौर ऊर्जा जनजागृती ग्राहक मेळावा*

*वीजग्राहकांनी लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन* *लातूर , दि. ७ फेब्रुवारी  :* सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन मिळावे याकरिता महावितरण कंपनी आणि सोलर...

Page 62 of 65 1 61 62 63 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News