दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे…त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत… लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे…

Featured Stories

स्वीकृत सदस्य: तज्ज्ञ की राजकीय समायोजन? — कायद्याच्या हेतूची उघड पायमल्ली

महानगरपालिकांच्या कामकाजात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, शहर विकास अधिक तांत्रिक आणि व्यावसायिक पद्धतीने व्हावा, तसेच राजकारणाबाहेरील अनुभवी व्यक्तींना निर्णय प्रक्रियेत स्थान...

Read more

Worldwide

“इतरांना फायर ऑडिटचा आदेश… पण स्वतःच्या इमारतीच धोक्यात! लातूर महापालिकेचा निष्काळजीपणाचा कळस”

मुदतबाह्य आग प्रतिबंधक सिलेंडर, फायर ऑडिटचा अभाव, आणि जिल्हा नियोजन समितीकडे धुळखात पडलेला प्रस्ताव – नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न…!!! लातूर...

Read more

Techno

सिरीजमध्ये स्मार्ट मीटर बसवून वीजग्राहकांचे समाधान

चाकूरच्या १६० ग्राहकांनी स्मार्ट मीटर घेतले बसवून चाकूर (प्रतिनिधी): दि. २० जुलै : स्मार्ट मीटर बसवण्यबाबत वीजग्राहकांच्या मनात असलेल्या विविध...

Read more

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

उपाध्यक्षपदी दयानंद सूर्यवंशी यांची निवड लातूर | प्रतिनिधी :लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात...

Read more

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

अभय मिरजकर, लातूर शासनाच्यावतीने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असते. त्याचा योग्य उपयोग करुन घेतला तर निश्चीतपणे प्रगती साधता येते....

Read more

Politics

Science

Sports

Lifestyle

Entertainment

Latest Post

सिरीजमध्ये स्मार्ट मीटर बसवून वीजग्राहकांचे समाधान

चाकूरच्या १६० ग्राहकांनी स्मार्ट मीटर घेतले बसवून चाकूर (प्रतिनिधी): दि. २० जुलै : स्मार्ट मीटर बसवण्यबाबत वीजग्राहकांच्या मनात असलेल्या विविध...

Read more

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

उपाध्यक्षपदी दयानंद सूर्यवंशी यांची निवड लातूर | प्रतिनिधी :लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात...

Read more

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

अभय मिरजकर, लातूर शासनाच्यावतीने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असते. त्याचा योग्य उपयोग करुन घेतला तर निश्चीतपणे प्रगती साधता येते....

Read more

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

समता, स्वावलंबन आणि करुणेचा संदेश; विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली महिलांची मेजवानी लातूर : बुद्ध गया महिला मंडळाच्या वतीने...

Read more

नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

लातूर | दि. १३ मार्च २०२६ ग्रामीण महिलांचा सर्वांगीण विकास, कौशल्यवृद्धी आणि सूक्ष्म उद्योजकतेतून आर्थिक सक्षमीकरण या उद्देशाने मौजे दर्जी...

Read more

लातूरच्या वाहतूक कोंडीवर निर्णायक कारवाईची चाहूल; प्रशासनाचा ‘अॅक्शन मोड’

लातूर | प्रतिनिधी :लातूर शहरातील दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिकांचा जीव अक्षरशः हैराण झाला असताना आता प्रशासनाने...

Read more

“इतरांना फायर ऑडिटचा आदेश… पण स्वतःच्या इमारतीच धोक्यात! लातूर महापालिकेचा निष्काळजीपणाचा कळस”

मुदतबाह्य आग प्रतिबंधक सिलेंडर, फायर ऑडिटचा अभाव, आणि जिल्हा नियोजन समितीकडे धुळखात पडलेला प्रस्ताव – नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न…!!! लातूर...

Read more

झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या प्रा. तानाजी भोसले यांना ‘नॅशनल टीचर्स पुरस्कार’

लातूर : शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी शक्ती आहे, या विचाराने झोपडपट्टी व मागास भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने...

Read more

स्वीकृत सदस्य: तज्ज्ञ की राजकीय समायोजन? — कायद्याच्या हेतूची उघड पायमल्ली

महानगरपालिकांच्या कामकाजात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, शहर विकास अधिक तांत्रिक आणि व्यावसायिक पद्धतीने व्हावा, तसेच राजकारणाबाहेरील अनुभवी व्यक्तींना निर्णय प्रक्रियेत स्थान...

Read more

विश्व हिंदी परिषद दिल्ली प्रांताच्या संरक्षकपदी डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांची नियुक्ती

दिल्ली (विशेष प्रतिनिधी):भारतीय भाषांचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या विश्व हिंदी परिषद या प्रतिष्ठित संस्थेने लातूरचे लोकप्रिय माजी...

Read more
Page 1 of 73 1 2 73

Recommended

लातूर अस्थिरोग संघटनेच्या वतीने डॉक्टर्स आणि ओटीअसिस्टंट साठीच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसादलातूर : लातूर अस्थिरोग तज्ज्ञ संघटना आणि मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्स आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट्स यांच्यासाठी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, आरसीसी क्लासेसचे संचालक डॉ. शिवराज मोटेगावकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर महाराष्ट्र अस्थिरोग तज्ज्ञ संघटनेचे २०२५ -२६ चे अध्यक्ष डॉ. संपत डुंबरे पाटील, २०२६-२७ चे प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. नारायण कर्णे , महाराष्ट्र ऑर्थो. असो.चे जिल्हाध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत अस्थिरोगांच्या विविध व्याधी आणि संसर्गावर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत डॉ. संपत डुंबरे पाटील, डॉ स्वप्नील कोठाडिया, डॉ शाहजात मिर्जा , डॉ महेश लाके, डॉ विजय चिंचोलकर, डॉ. द्वारकादास तापडिया यांसह मान्यवरांनी अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी डॉक्टर आणि पोलीस प्रशासनामध्ये संवाद असणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगितले. आपल्या परस्परांच्या ओळखी असाव्यात. आपल्या भागातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा आणि डॉक्टरांचा चांगला परिचय असल्यास त्याचा उभयतांसह समाजातील विविध घटकांनाही फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.. लातुरातील सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांचे कार्य प्रशंसनिय असल्याचे सांगून एक फोन करा, पोलीस आपल्या सेवेला हजर असतील, असा विश्वास व्यक्त केला. शिवराज मोटेगावकर यांनी यावेळी बोलताना लातूर शहरातील डॉक्टरांच्या आगळ्या वेगळ्या उपचाराच्या लातूर पॅटर्नबद्दल गौरवोदगार काढले. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नवनवीन तंत्रज्ञान लातुरात येत आहे. येथील डॉक्टरही सतत नवनवीन शिकण्याचा, त्याचा लाभ आपल्या रुग्णांना करून देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचे दिसून येतात असे सांगून या सोहळ्यास आपल्याला आग्रहाने निमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. डॉ. डुंबरे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.अशोक पोद्दार व डॉ. संतोष माळी यांनी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्ससाठी आयोजित केलेल्या सीएमई बद्दल त्यांचे कौतुक केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन राज्यभरात होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर डॉ. नारायण कर्णे यांनी आपल्याला या कार्यशाळेस आग्रहपूर्वक निमंत्रित केल्याबद्दल समाधान व्यक्त करून सअशा कार्यशाळांचे आयोजनात लातूर नेहमीच पुढे असते असे सांगून नेहमीच पुढे रहा, महाराष्ट्र अस्थिरोग संघटना आपल्यासोबत आहे असे सांगितलॆ.

Most Popular