✨ मानवी मनाच्या समांतर प्रवासाची कलात्मक कहाणी — ‘दास्ताँ’ ✨
नाट्यसमीक्षण : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूर दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक...
Read moreदिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे…त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत… लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे…
नाट्यसमीक्षण : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूर दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक...
Read moreरेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीला मतदानास अवघा एक दिवस शिल्लक असताना अचानक लागलेली स्थगिती ही लोकशाही प्रक्रियेच्या पायाभूत व्यवस्थेलाच चपराक ठरली आहे....
Read moreदिनांक ४ ऑक्टोबर २०२५, वार गुरुवार रोजी श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील बहुप्रतिक्षित “Towards...
Read moreलातूर | दि. ०६ डिसेंबर २०२५लातूर शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मुख्य आरोपीसोबत गुन्ह्याला मदत करणाऱ्या...
Read moreमुंबई, दि. ३ डिसेंबर — लातूरच्या नाट्यपरंपरेला पुन्हा एकदा मुकुट मिळाला आहे. ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या...

Read more“निवडणुका स्थगित करण्याचा अधिकार कोणा? आणि त्याची जवाबदारी कोण घेणार? — लोकशाही मजबूत करायची असेल तर चूक करणाऱ्यांना बेड्या घालणे...
Read more: नाट्य समीक्षा : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूर आज 30 नोव्हेंबर 2025 रोजी, ‘उन्हातलं चांदणं’ या उत्तम सादरीकरणानं लातूरच्या रंगभाव...
Read more“निवडणूक स्थगिती : हा प्रशासनाचा अपघात नाही, तर लोकशाहीवरील प्रहार आहे!” राज्यात २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर...
Read moreरेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीला मतदानास अवघा एक दिवस शिल्लक असताना अचानक लागलेली स्थगिती ही लोकशाही प्रक्रियेच्या पायाभूत व्यवस्थेलाच चपराक ठरली आहे....
Read moreअभय मिरजकर लहान मुलांमध्ये मोबाईलच्या वापराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोबाईल असल्याशिवाय मुले खाणे, पिणे सुध्दा करत नसल्याचे सार्वत्रिक दिसून...
Read moreनाट्यसमीक्षण : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूर दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक...
Read moreनाट्य समीक्षा : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूरउन्नती फाउंडेशन, लातूर निर्मित आणि दिवंगत नटवर्य कै. श्रीरामजी गोजमगुंडे यांच्या पावन...
Read more© 2024 Copyright - All right Reserved