देविदास काळेंनी घेतला मनपा विरोधी पक्ष नेत्याचा पदभार
लातूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी देविदास काळे यांची नियुक्ती केल्यानंतर आज त्यांचा पदभार समारंभ...
Read moreदिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे…त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत… लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे…
लातूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी देविदास काळे यांची नियुक्ती केल्यानंतर आज त्यांचा पदभार समारंभ...
Read morehttps://youtu.be/uWBUOPQjVVo?si=oddbGXPH3SL7TUzC 🎬✨ मानसरंग… रंगमंचापलीकडचा एक प्रवास! ✨🎬 “सावली”च्या वीस वर्षांच्या प्रवासातून साकारलेला🎭 मानसरंग नाट्य महोत्सव —फक्त नाटकांचा उत्सव नाही…तर मन,...
Read moreलातूर (प्रतिनिधी) : भारत शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर संचलित जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,...
Read moreनगरसेवकांशी समन्वय साधून स्वच्छता मोहिमेला गती देण्याची सुचनालातूर/प्रतिनिधीः- स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहिमेसाठी लातूर महानगरपालिकेस देशपातळीवरचे बक्षीस मिळालेले होते. मात्र...
Read moreलातूर : लातुरात दि. २८ व २९ मार्च २०२६ रोजी मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंवर भाष्य करणाऱ्या ' मानसरंग ' नाट्यमहोत्सवाचे...

Read moreलातूर- येथील श्रीराम गल्ली भागातील पुरातन श्रीराम मंदिराच्या जिर्णोध्दारच्या कामाचा शुभारंभ राम नवमीच्या दिवशी महापालिकेतील विरोधीपक्ष नेते देवीदास काळे, भाजपाचे...
Read moreनाशिकमधील भोंदू बुवा अशोक खरात प्रकरणाने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाच्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय वातावरणालाही धक्का दिला आहे....
Read moreलातूर : दिनांक 26 मार्च 2026आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त देशभर सुरू असलेल्या 100-दिवसीय काउंटडाउन मालिकेच्या अनुषंगाने 87 व्या दिवशी...
Read morehttps://youtu.be/uWBUOPQjVVo?si=oddbGXPH3SL7TUzC 🎬✨ मानसरंग… रंगमंचापलीकडचा एक प्रवास! ✨🎬 “सावली”च्या वीस वर्षांच्या प्रवासातून साकारलेला🎭 मानसरंग नाट्य महोत्सव —फक्त नाटकांचा उत्सव नाही…तर मन,...
Read moreलातूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी देविदास काळे यांची नियुक्ती केल्यानंतर आज त्यांचा पदभार समारंभ...
Read more📍 लातूर | प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील निटूर परिसरातील बौजरुकवाडी येथे घडलेली घटना ही केवळ मारहाणीची नाही, तर मानवतेला काळिमा फासणारी आणि कायदा-सुव्यवस्थेवर...
Read more© 2024 Copyright - All right Reserved