“विवाह करिअरचा शेवट नसून टर्निंग पॉईंट ठरू शकतो”: अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती शिल्पा करमरकर यांचे शाहू महाविद्यालयात प्रतिपादन
लातूर दि.07 सप्टेंबर 2026 (प्रतिनिधी) राजर्षी शाहू महाविद्यालय (अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्था), लातूर येथील संगणकशास्त्र विभागाच्या 'टेक्नोमाईंड्स कॉम्प्युटर सायन्स असोसिएशन'चे उद्घाटन...
Read more