दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे…त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत… लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे…

Featured Stories

पद्मभूषण डॉ. अशोक (काका) कुकडे : मराठवाड्याच्या सेवाभावाचा दीपस्तंभ

मराठवाडा हा दुष्काळ, गरिबी आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांशी झुंज देणारा प्रदेश. अशा या भूमीत एखादा डॉक्टर आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी...

Read more

Worldwide

चाकूर येथे पीक विविधीकरण व एकात्मिक शेती पद्धती प्रशिक्षण

शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेतीचा नवा मार्ग; एस. एस. शिंदे यांचे प्रयोग ठरले मार्गदर्शक चाकूर : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत व नफ्याची...

Read more

Techno

लातूरच्या सार्वजनिक गुढीची ३८ वर्षांपासूनची  परंपरा

अभय मिरजकर , लातूर.(9923001824.) महाराष्ट्रात लातूरची स्वतंत्र ओळख आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय ओळख असलेल्या लातूरात मागील ३८ वर्षांपासून...

Read more

माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित

पोद्दार हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोगशिबिरात ७८ रुग्णांची तपासणी - उपचारलातूर : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त येथील...

Read more

माधवराव पाटील टाकळीकर यांचा बोगस कारभार ? देशिकेंद्र विद्यालयाची इमारत पाडकाम प्रकरण ऐरणीवर

📍 लातूर | प्रतिनिधी लातूर शहरातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. देशिकेंद्र विद्यालयाची तीन मजली इमारत,...

Read more

Politics

Science

Sports

Lifestyle

लातूरच्या सार्वजनिक गुढीची ३८ वर्षांपासूनची  परंपरा

अभय मिरजकर , लातूर.(9923001824.) महाराष्ट्रात लातूरची स्वतंत्र ओळख आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय ओळख असलेल्या लातूरात मागील ३८ वर्षांपासून...

Read more

Entertainment

Latest Post

🚨 लातूरात देशिकेद्र विद्यालयात ‘बोगस भरती’चा बाजार? – नाशिकप्रमाणे कारवाई कधी? 🚨

लातूर : राज्यभर बनावट शालार्थ आयडी प्रकरणावर कारवाईचा धडाका सुरू असताना, नाशिक विभागात दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले...

Read more

एस.पी.साहेबांना “तक्रार केली तर ठार मारू” — लातूर जिल्ह्यात पोलिसांकडूनच अत्याचार? पीडिताचा थरारक आरोप

लातूर/निलंगा (प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यातील निटूर परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली असून, सामान्य नागरिकावर केवळ गावातील व्यक्तींनीच नव्हे तर पोलिसांनीही...

Read more

⚖️ औसा न्यायालयाचा ऐतिहासिक दणका! प्रशासनाला ३ लाखांचा दंड

लातूर जिल्ह्यातील प्रशासनाला हादरवून सोडणारा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा ऐतिहासिक निर्णय मे. दिवाणी न्यायालय, व. स्तर, औसा...

Read more

चाकूर येथे पीक विविधीकरण व एकात्मिक शेती पद्धती प्रशिक्षण

शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेतीचा नवा मार्ग; एस. एस. शिंदे यांचे प्रयोग ठरले मार्गदर्शक चाकूर : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत व नफ्याची...

Read more

उजळंब येथे आढळला चालुक्य कालीन ९१६ वर्ष जुना शिलालेख

चाकुर तालुक्यातील उजळंब या गावी नागेश्वर(नागोबा) मंदिर समोर एक कन्नड शिलालेख आढळून आला आहे. तो मंदिर समोर उभा करून ठेवलेला...

Read more

पद्मभूषण डॉ. अशोक (काका) कुकडे : मराठवाड्याच्या सेवाभावाचा दीपस्तंभ

मराठवाडा हा दुष्काळ, गरिबी आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांशी झुंज देणारा प्रदेश. अशा या भूमीत एखादा डॉक्टर आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी...

Read more

लातूर शहर महानगरपालिकेत नियमांना हरताळ?कनिष्ठ अभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याचा कारभार; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह…

लातूर | विशेष प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रशासनात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पाणीपुरवठा...

Read more
Page 1 of 74 1 2 74

Recommended

Most Popular