पद्मभूषण डॉ. अशोक (काका) कुकडे : मराठवाड्याच्या सेवाभावाचा दीपस्तंभ
मराठवाडा हा दुष्काळ, गरिबी आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांशी झुंज देणारा प्रदेश. अशा या भूमीत एखादा डॉक्टर आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी...
Read moreदिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे…त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत… लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे…
मराठवाडा हा दुष्काळ, गरिबी आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांशी झुंज देणारा प्रदेश. अशा या भूमीत एखादा डॉक्टर आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी...
Read moreशेतकऱ्यांसाठी शाश्वत शेतीचा नवा मार्ग; एस. एस. शिंदे यांचे प्रयोग ठरले मार्गदर्शक चाकूर : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत व नफ्याची...
Read moreअभय मिरजकर , लातूर.(9923001824.) महाराष्ट्रात लातूरची स्वतंत्र ओळख आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय ओळख असलेल्या लातूरात मागील ३८ वर्षांपासून...
Read moreपोद्दार हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोगशिबिरात ७८ रुग्णांची तपासणी - उपचारलातूर : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त येथील...
Read more📍 लातूर | प्रतिनिधी लातूर शहरातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. देशिकेंद्र विद्यालयाची तीन मजली इमारत,...

Read moreलातूर : राज्यभर बनावट शालार्थ आयडी प्रकरणावर कारवाईचा धडाका सुरू असताना, नाशिक विभागात दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले...
Read moreलातूर/निलंगा (प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यातील निटूर परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली असून, सामान्य नागरिकावर केवळ गावातील व्यक्तींनीच नव्हे तर पोलिसांनीही...
Read moreलातूर जिल्ह्यातील प्रशासनाला हादरवून सोडणारा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा ऐतिहासिक निर्णय मे. दिवाणी न्यायालय, व. स्तर, औसा...
Read moreशेतकऱ्यांसाठी शाश्वत शेतीचा नवा मार्ग; एस. एस. शिंदे यांचे प्रयोग ठरले मार्गदर्शक चाकूर : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत व नफ्याची...
Read moreचाकुर तालुक्यातील उजळंब या गावी नागेश्वर(नागोबा) मंदिर समोर एक कन्नड शिलालेख आढळून आला आहे. तो मंदिर समोर उभा करून ठेवलेला...
Read moreमराठवाडा हा दुष्काळ, गरिबी आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांशी झुंज देणारा प्रदेश. अशा या भूमीत एखादा डॉक्टर आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी...
Read moreलातूर | विशेष प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रशासनात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पाणीपुरवठा...
Read more© 2024 Copyright - All right Reserved