दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे…त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत… लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे…

Featured Stories

लातूरच्या सार्वजनिक गुढीची ३८ वर्षांपासूनची  परंपरा

अभय मिरजकर , लातूर.(9923001824.) महाराष्ट्रात लातूरची स्वतंत्र ओळख आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय ओळख असलेल्या लातूरात मागील ३८ वर्षांपासून...

Read more

Worldwide

अध्यक्ष माधवराव टाकळीकर यांना देशीकेंद्र विद्यालय इमारत पाडल्याचा फटका बसणार शाळेची मान्यता जाणार !

देशिकेंद्र विद्यालयातील बोगस भरती प्रकरणाने प्रशासन हादरले** 📍 लातूर | विशेष प्रतिनिधी नागपूर विभागातील गाजलेल्या ‘शिक्षक भरती रॉकेट’ घोटाळ्याची धग अद्याप...

Read more

Techno

देविदास काळेंनी घेतला मनपा विरोधी पक्ष नेत्याचा पदभार

लातूर/प्रतिनिधी  : भारतीय जनता पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी देविदास काळे यांची नियुक्ती केल्यानंतर आज त्यांचा पदभार समारंभ...

Read more

पोलीस स्टेशनमध्येच अमानुष अत्याचार — वडार तरुणासं मारहाण, पोलिसावर एफ. आय. आर कधी…!

📍 लातूर | प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील निटूर परिसरातील बौजरुकवाडी येथे घडलेली घटना ही केवळ मारहाणीची नाही, तर मानवतेला काळिमा फासणारी आणि कायदा-सुव्यवस्थेवर...

Read more

कलाविष्कारांनी “कलातीर्थ २०२६” वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लातूर: दयानंद कला महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन ‘कलातीर्थ २०२६’ चे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा. श्रीमती...

Read more

Politics

Science

Sports

Lifestyle

देविदास काळेंनी घेतला मनपा विरोधी पक्ष नेत्याचा पदभार

लातूर/प्रतिनिधी  : भारतीय जनता पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी देविदास काळे यांची नियुक्ती केल्यानंतर आज त्यांचा पदभार समारंभ...

Read more

Entertainment

Latest Post

‘बोन्शाही’चा राज्यस्तरीय ठसा — अभय कुलकर्णी यांच्या लेखनाला तृतीय पारितोषिक

प्रतिनिधी |अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था प्रायोगिक रंगमंच संघ आयोजित राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा २०२५-२६ मध्ये लेखक अभय...

Read more

घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या गॅस वितरकांना सूचना

• अवैध विक्री किंवा जादा दर आकारल्यास कारवाईचा इशारा लातूर, दि. २४ : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली स्थिती लक्षात...

Read more

मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार———————————१६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य———————————-कोविड काळातील ९८ चित्रपटांना दिलासा; शासनमार्फत ४...

Read more

अध्यक्ष माधवराव टाकळीकर यांना देशीकेंद्र विद्यालय इमारत पाडल्याचा फटका बसणार शाळेची मान्यता जाणार !

देशिकेंद्र विद्यालयातील बोगस भरती प्रकरणाने प्रशासन हादरले** 📍 लातूर | विशेष प्रतिनिधी नागपूर विभागातील गाजलेल्या ‘शिक्षक भरती रॉकेट’ घोटाळ्याची धग अद्याप...

Read more

उदगीर तालुक्यात बेकायदेशीर वृक्षतोडीचा गंभीर आरोप — तोंडार ग्रामपंचायत, वनविभाग आणि स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह

📍 तोगरी (ता. उदगीर) | प्रतिनिधी उदगीर तालुक्यातील तोगरी गावात पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले जुने लिंबाचे झाड बेकायदेशीररित्या तोडण्यात...

Read more

लातूरच्या सार्वजनिक गुढीची ३८ वर्षांपासूनची  परंपरा

अभय मिरजकर , लातूर.(9923001824.) महाराष्ट्रात लातूरची स्वतंत्र ओळख आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय ओळख असलेल्या लातूरात मागील ३८ वर्षांपासून...

Read more

माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित

पोद्दार हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोगशिबिरात ७८ रुग्णांची तपासणी - उपचारलातूर : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त येथील...

Read more
Page 1 of 75 1 2 75

Recommended

Most Popular